¡Sorpréndeme!

Beed Heat | बीडमध्ये उन्हाची तीव्रता, पाणवठे कोरडे; पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे

2025-04-27 1 Dailymotion

बीडमध्ये उन्हाची तीव्रता, पाणवठे कोरडे; पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे  
 उन्हाची तीव्रता वन्यजीवांचे अभयारण्यातील पाणवठे कोरडे; पाण्याच्या शोधात वन्यजीवांचे मानवी वस्तीकडे स्थलांतर  Anc: बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानाचा पारा चाळीशी वर गेलाय. याचा परिणाम वन्य जीवांवर देखील दिसू लागलाय. बीड जिल्ह्यातील एकमेव मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडलेत. ज्या पाणवठ्यात पाणी आहे. ते पिण्यायोग्य नाही. परिणामी वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे स्थलांतर होते आहे. वन्य विभागाने वेळीच याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाहीये.
बीड जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेलाय. याचा परिणाम वन्यजीवांवर होताय. बीडच्या मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडे. ज्या पाणवठ्यात पाणी आहे. ते पिण्यायोग्य नाही. परिणामी वन्यजीवांचे पाण्यासाठी मानवी वस्तीकडे स्थलांतर होतं आहे.  याच अभयारण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी...